आमच्याविषयी
स्पर्धापथ (SpardhaPath) हे महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची (MPSC राज्यसेवा, गट-ब, गट-क, पोलीस भरती, तलाठी, जिल्हा परिषद, वनरक्षक, TAIT, MAHA TET) मराठीतून तयारी करण्यासाठीचे ऑनलाइन व्यासपीठ आहे.
- दररोज ६० शब्दांत चालू घडामोडी व दैनिक क्विझ — मोफत
- परीक्षांचे स्वरूप, पेपर पॅटर्न व अभ्यासक्रम — मोफत
- घटकनिहाय सविस्तर नोट्स, मेमरी मॅप व शॉर्ट समरी
- अधिकृत पॅटर्नप्रमाणे सराव पेपर, टायमर व विश्लेषणासह
सूचना: स्पर्धापथ (SpardhaPath) हे खाजगी शैक्षणिक व्यासपीठ आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा कोणत्याही शासकीय विभागाशी त्याचा संबंध नाही. अधिकृत माहितीसाठी संबंधित आयोग/विभागाची अधिसूचना पहा.
चालवणारे: Vaishali Ajay Dhabe